*जय श्री चक्रधर*
*जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर या चार पदार्थांचे कारण,स्वरुप, लक्षण, कार्य*
🔴 *जीव:-*
▶कारण- जीवाचे कारण चैतन्य मायेच्या अव्यक्त स्वरूपातील तम नावाच्या विभागात अविध्या युक्त भ्रांत आहेत...
▶स्वरुप- अविद्या युक्त केवळ
▶लक्षण- जीव अधमती, अधगति, अधरती अशा अवलक्षणानी युक्त आहेत
▶कार्य- संत(पूण्य)असंत(पाप) कर्मे करने
🔴 *देवता:-*
▶कारण- देवता कारण अव्यक्त आहे.
▶स्वरुप- ज्ञान, सुख, सामर्थ्य, ऐश्वर्य अशा सामर्थ्याने युक्त आहे आणि त्रिगुनात्मक आहे, मात्र ईश्वर आणि जीव स्वरूपासारखे केवळ नाही
▶ लक्षण- देवतांचे लक्षण निर्दयी आहे, जीवाना दुःख भोगविताना दया येत नाही
▶ कार्य- देवतांचे कार्य श्रुष्टि रचने काळी ईश्वराच्या मनोधर्माने, चैतन्य मायेच्या आदेशाने कार्याला लागने, मायेच्या आदेशाने जीवानी धारण केलेल्या जड़ प्रपंचाला सामर्थ्य देण्यासाठी आपले पंच प्रकारी सामर्थ्य अंश रूपाने देहाच्या प्रत्यक अवयवात स्थापित करने , जीवांणा सुख-दुःख भोगवने
🔴 *प्रपंच:-*
▶कारण- प्रपंचाचे कारण अष्टभैरव स्वरूपाच्या आधारे आहे
▶स्वरुप- जड़ मूढ़ आहे
▶लक्षण- जीवाणा आकर्षित करने
▶कार्य- श्रुष्टि रचने काळी व्यक्त होने आणि श्रुष्टि संहारी नष्ट होउंन अष्टभैरवाच्या कारण स्वरूपी सामावने.
🔴 *परमेश्वर:-*
▶कारण- परमेश्वराचे कारण अव्यक्त असून अगाध, अंनत अचिंत्य सर्व शक्तिमान आहे.
▶स्वरुप- ईश्वराचे स्वरुप ज्ञान, सामर्थ्य, ऐश्वर्य, प्रकाश तसेच केवळ बुद्धमय आणि फ़क्त आंनदमय आहे.
▶लक्षण- दया, मया, कृपा, करुणा अशा गुण लक्षणानि समृद्ध आहे
▶कार्य- परमेश्वराचे कार्य जीवाणा अविद्याबंधातून मुक्त करण्यासाठी चैतन्य माये करवी श्रुष्टिची निर्मिति करवुन जीवाणा मनुष्य जन्माला आनने आणि जीवांचा दुःखदायी संसार बंधनातून उद्धार करने.
*सृष्टि निर्मितीची मुलतत्व असलेल्या अनादिचे चार पदार्थ असलेल्या जीव देवता प्रपंच आणि परमेश्वर यांचे कारण स्वरुप कार्य लक्षण समजले तरच ब्रम्हविद्या समजू शकते!*🙏🏼
वरील लेख हा चारही पद्धर्थाचे यथार्थ बोध होण्यासाठी अत्यंत उपयोगी आहे व तो आपण कायमस्वरूपी जतन करून ठेवावे व पाठ करावेे. जर समजले नाही तर आपल्या जवळच्या जाणकार व्यक्तीला विचारून घ्यावे व वारंवार आठवावे.
*अनादिचे चार पदार्थ हे ब्रह्मविद्येचे आधारस्तंभ आहेत यांच्यावरच खरी मार्गाची इमारत उभी आहे. खरे म्हणजे हे चार पदार्थाचीच यथार्थ (जीव, देवता, प्रपंच, परमेश्वर, कारण,स्वरूप, लक्षण,कार्य) बोध,जाणीव करून देण्यासाठीच परमेश्वर भूतलावर अवतार धारण करतात.*
🙏दंडवत प्रणाम जय श्री चक्रधर🙏

No comments:
Post a Comment