*लीळाचरीत्रावर प्रश्नावली*
_______________________________
*1) लीळाचरीत्रातील पहिली लीळा कोनती आहे*❓❓
➡ *श्री दत्तात्रयो मार्गदीमुळं निरूपण*
*2} लीळाचरीत्रातील शेवटची लीळा सांगा❓❓
➡ *उजनिए अवस्थान*
*3} पहिले लीळाचरीत्र कोणामुळे व कसे पंथाला गमवावे लागले❓❓❓
➡ *म्हाईभट यांनी लिहिलेल लीळाचरित्र खालसाच्या धाडीत श्री परशराम बास यांजकडून चोरीला गेले व सुंदर बोल्हाईसा कडे बरेचसे साहित्य होते त्यांनी विहिरीत साहित्यानिशी ऊडि मारली तेव्हा पण साहित्य गमवल्या गेले*
*4} नविन लीळाचरीत्राची निर्मीती कोणामुळे व कसी झाली❓*
➡ *श्री पंडितबास यांच्या पत्नी तपस्विनी हिराईसा यांची एक छंदि प्रज्ञा होती, लीळाचरित्र मुखोद्गत होते.त्यांच्या मदतीने लिलाचरित्राची पुनर्रचना केली गेली.*
*5} लीळाचरीत्रात एकुन किती लीळा आहेत एकांकिच्या किती ,पुर्वाध किती व ऊत्तरार्ध किती❓❓
➡ *श्री.कोलते यांची प्रत*
*पूर्वार्ध:५९२*
*उत्तरार्ध: ६५५*
*श्री कृष्ण लीळा: ४८*
*अज्ञात: १५१*
*एकुन लीळा-1446*

No comments:
Post a Comment