Friday, 5 January 2018

Benefits of Dandvat Pranam

➡ दंडवत हा शब्द लीळाचरीत्रात आलेला आहे
स्वामिंना दंडवत घालीती ,श्रीचरणा लागती

दंडवत प्रणाम या शब्दाचा अर्थ आहे दंड म्हनजे काठि वत् म्हनजे काठिवत् नमस्कार

काठि जसी  ऊभी न रहाता आडवी जमीनीवर पडते तसा माझा पुर्ण नमस्कार ,शरनागती

दंडवत घातल्याने कोनता लाभ होतो.

१) विधी विधीला जन्म देते ,दुसरा विधी करन्यास मनुष्य तत्पर होतो

२) आपल्या कृतीतुन पुर्णपणे शरणागती व सात्वीक ऊर्जा निर्मान होते

३) दंडवत घालताना भक्तजनांच्या लीळा स्मरण केल्याने जसे बाईसाजींच्या रासी दंडवताचा स्वीकार, भक्तजन येती दंडवते घालीती
लीळास्मरनाने योग्यता

४) दंडवत घालताना नामाचे स्मरण करत जर ऊभे राहुन झाडाच्या नरक योनी पासुन सोडवावे, चार पायावर होऊन चारपायांच्या नरक कर्मफळा पासुन सोडवावे,पशु पक्षांच्या नरकै पासुन ,सरपट नारे प्राण्यांच्या कर्मफळा पासुन सोडवावे असे दुखपुर्वक स्मरण केलेया ते स्मरण *चतुर्विध दुखेसी स्मरणात येते*
व तेने करुन *ईश्वराला कनव ऊपजते*, *चतुर्विध दुखपुर्वक स्मरण करत दंडवत घातलेया दोषाचाप्रसव थांबतो.

हेच जर अधीकर्णापुढे ,संतमहात्मेया पुढे दुखपुर्वक दंडवत घातलेया प्रायश्चीत विधीमध्ये हा आचार येतो व कर्माचा नास होतो.

५) दंडवत घातलेया अविधीचा नास होतो व विधी करन्यास मनुष्य तत्पर होतो

No comments:

Post a Comment