रविवार दि. ४ जून २०२३ रोजी सायली येथे सत्संग तथा प्रवचन संपन्न झाले.
सत्संग मधे गृप प्रमुख श्री दिपक भाई माहला यांनी विशेष वंदन चे महत्त्व, विकल्प दोष विषयी निरुपण केले,तसेच श्री लखान गुरुजी यांनी श्री गोविंद प्रभू आणि श्री चक्रधर स्वामींचे लिळा सागितले. आणि लीला स्मरण करतो तेव्हा आठवण करावी लीला असे त्यांनी प्रबोधन केले.
आयोजक -महानुभाव सेवा समिती युवा ग्रूप प्रमुख श्री दिपक भाई माहला
विनीत - श्री कृष्ण ज्ञान मंदिर सायली ग्रामस्थ मंडळ..
🙏 श्री महेशभाई नी आभार प्रदर्शना नंतर महाप्रसाद वितरण करून कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाचे अन्नदान, द्रव्यदान सायली ग्रामस्थ मंडळवती सर्व सदभक्त आणि भिक्षुक चे केलें
💐💐💐💐🙏 त्यांची सेवा महाराज स्विकार करो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.💐💐💐💐
आपला
एक युवा ....🙏 दंडवत प्रणाम
No comments:
Post a Comment